मी तलाठी

Talathi bharti – तलाठी भरती-2023

ताज्या घडामोडी

दैनिक चालू घडामोडी ०९ सप्टेंबर २०२३

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात अधिक २००० धाव करणारा फलंदाज कोण आहे ?

उत्तर:- बाबर आझम

दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो?

उत्तर:- 08 सप्टेंबर

आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 मध्ये कोणत्या देशाच्या पुरुष संघाने कांस्यपदक जिंकले ?

उत्तर:- भारत

गती शक्ती विद्यापीठ, वडोदरा यांच्याशी सामंजस्य करार केला आहे

उत्तर:- एअरबस इंडिया

अलीकडेच कोणत्या राज्यातील सेलम जिल्ह्यातील साबुदाण्याला GI टॅग देण्यात आला आहे

उत्तर:- तामिळनाडू

कोणता देश ‘एक्सरसाइज ब्राइट स्टार-23’ आयोजित करत आहे?

उत्तर:- इजिप्त

स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट विश्वचषक कोणत्या शहरात होणार आहे ?

उत्तर:- चेन्नई

कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याने भारतातील G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाही असे स्पेनचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर:- पेड्रो सांचेझ