मी तलाठी

Talathi bharti – तलाठी भरती-2023

Blog

तलाठी भरती २०२३ चे हॉल तिकीट / प्रवेशपत्र आले आहेत डाउनलोड करा

How to download Talathi Exam Hall Ticket

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मधील महसूल विभागात तलाठी (गट – क )संवर्गाची सरळसेवा पदभरतीची जाहिरात 26- 6 -2023 ला प्रसिद्ध करण्यात आलेली होती.सदर तलाठी भरती परीक्षा TCS या कंपनीकडून परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत .तलाठी भरतीची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 पासून सुरू होत आहे .तब्बल 19 दिवस ही परीक्षा तीन सत्रांमध्ये होणार आहे. 14 सप्टेंबर 2023 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे.

तलाठी परीक्षा वेळ- तीन सत्र 

पहिले सत्र- सकाळी नऊ ते अकरा 

दुसरे सत्र -दुपारी साडेबारा ते अडीच

तिसरे सत्र -सायंकाळी साडेचार ते साडेसहा

अ .क्र  परीक्षा दिनांक परीक्षेचा वेळअ .क्र  परीक्षा दिनांकपरीक्षेचा वेळ
117 ऑगस्ट 2023सत्र 1ले-  सकाळी ९ ते 111131 ऑगस्ट 2023सत्र 1ले- सकाळी ९ ते 11
218 ऑगस्ट 2023सत्र 2 रे-  दुपारी 12:30  ते   2:30121 सप्टेंबर 2023सत्र 2 रे-  दुपारी 12:30  ते   2:30
319 ऑगस्ट 2023सत्र 3 रे-  सायंकाळी – 4:30 ते 6:30134 सप्टेंबर 2023सत्र 3 रे-  सायंकाळी – 4:30 ते 6:30
420 ऑगस्ट 2023145 सप्टेंबर 2023
521 ऑगस्ट 2023156 सप्टेंबर 2023
622 ऑगस्ट 2023168 सप्टेंबर 2023
726 ऑगस्ट 20231710 सप्टेंबर 2023
827 ऑगस्ट 20231813 सप्टेंबर 2023
928 ऑगस्ट 20131914 सप्टेंबर 2023
1029 ऑगस्ट 2023

तलाठी परीक्षा पुढील तीन टप्य्यात होणार आहे

१. पहिला टप्पा – १७ ऑगस्ट २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३
२. दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट २०२३ ते १ सप्टेंबर २०२३
३. तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर

पहिल्या टप्प्याचे हॉल तिकीट पुढे दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *