मी तलाठी

Talathi bharti – तलाठी भरती-2023

ताज्या घडामोडी

चालूघडामोडी २३नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 23, 2023

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.

(Q१)  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A)  अमर हबीब

(B)  विजयअण्णा बोराडे

(C)  अंकुशराव कदम

(D)  प्रदीप सोळंके

Ans- (A) अमर हबीब

(Q२) भारतीय नौसेनेच्या वतीने यावर्षीचा नौसेना दीन कोठे साजरा करण्यात येणार आहे?

(A)  रायगड किल्ला

(B)  पन्हाळा किल्ला

(C)  सिंधुदुर्ग किल्ला

(D)  शिवनेरी किल्ला

Ans- (C) सिंधूदुर्ग किल्ला

(Q३) महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात येणाऱ्या नौदल दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहणार आहे?

(A)  एकनाथ शिंदे

(B)  नरेंद्र मोदी

(C)  राजनाथ सिंह

(D)  मनोज नरवणे

Ans- (B) नरेंद्र मोदी

(Q४) महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्गाच्या समुद्र किनारी राजकोट येथे कोणाचा पुतळा उभारण्यात आला आहे?

(A)  छत्रपती शाहु महाराज

(B)  छत्रपती संभाजी महाराज

(C)  छत्रपती शहाजी राजे

(D)  छत्रपती शिवाजी महाराज

Ans-(D) छत्रपती शिवाजी महाराज

(Q५) महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समुद्र किनारी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे?

(A)  ४५

(B)  ४४

(C)  ४३

(D)  ४२

Ans- (C) ४३

(Q६) सिंघुदुर्ग किल्ल्याच्या समुद्र किनारी राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण नौसेना दिनी कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे?

(A)  एकनाथ शिंदे

(B)  नरेंद्र मोदी

(C)  छत्रपती संभाजीराजे भोसले

(D)  द्रोपद्री मुर्मु

Ans- (B) नरेंद्र मोदी

(Q७) भारत हा जगातील कितवा देश आहे जिथे कामाचे तास जास्त आहेत?

(A)  सातवा

(B)  सहावा

(C)  पाचवा

(D)  चौथा

Ans- (A) सातवा

(Q८) भारतात दर आठवड्याला कामाचे तास किती आहेत?

(A)  ४५.५

(B)  ४३.५

(C)  ५६.७

(D)  ४७.७

Ans- (D) ४७.७

(Q९)  जगात सर्वाधिक कामाचे तास कोणत्या देशात आहेत?

(A)  चीन

(B)  युएई

(C)  भारत

(D)  सिंगापूर

Ans- (B) युएई

(Q१०)  जगात सर्वाधिक कामाचे तास युएई मध्ये आठवड्याला किती आहेत?

(A)  ५७.८

(B)  ५५.६

(C)  ५२.८

(D)  ५२.६

Ans- (D) ५२.६

(Q११) ICC ने नवीन जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट फलंदाजी क्रमवारीत विराट कोहलीने कितवे स्थान पटकावले आहे?

(A)  पहिले

(B)  दुसरे

(C)  तिसरे

(D)  पाचवे

Ans- (C) तिसरे

(Q१२) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर कायम आहे?

(A)  शुभमन गील

(B)  बाबर आझम

(C)  रोहित शर्मा

(D)  रचिन रवींद्र

Ans- (A) शुभमन गील

(Q१३) ICC ने जाहीर केलेल्या नवीन एकदिवसीय क्रिकेट गोलंदाजी क्रमवारीत कोणत्या खेळाडूचे अव्वल स्थान कायम आहे?

(A)  मोहम्मद सिराज

(B)  जसप्रीत बुमराह

(C)  मिचेल स्टार्क

(D)  केशव महाराज

Ans- (D) केशव महाराज

(Q१४) कोणत्या राज्याने राज्याला विशेष राज्य दर्जा देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात पारित केला आहे?

(A)  महाराष्ट्र

(B)  बिहार

(C)  राजस्थान

(D)  छतीसगड

Ans- (B) बिहार

(Q१५)  विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत देशात किती ग्राम पंचायत मध्ये १ हजार २३२ शिबिरांचे आयोजन करण्यात आले?

(A)  २०३

(B)  २००

(C)  २०५

(D)  २०४

Ans- (A) २०३

(Q१६) विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ पिएम नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्याच्या खुंटी येथून केला होता?

(A)  बिहार

(B)  राजस्थान

(C)  झारखंड

(D)  मणिपूर

Ans- (C) झारखंड

(Q१७) भारतीय हातमाग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे दुसरे साडी वॉकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले आहे?

(A)  दिल्ली

(B)  मुंबई

(C)  पुणे

(D)  कोलकत्ता

Ans- (B) मुंबई

(Q१८)  कोणत्या राज्याच्या सरकारने प्रत्येक गावात श्री आदिशक्ती विकास व प्रोत्साहन अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे?Ezoic

(A)  महाराष्ट्र

(B)  गुजरात

(C)  पंजाब

(D)  हरियाणा

Ans- (A) महाराष्ट्र

(Q१९) कोणत्या राज्याच्या सरकारने जिल्ह्याच्या ठिकाणच्या प्रतेक बस स्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A)  राजस्थान

(B)  गोवा

(C)  मध्यप्रदेश

(D)  महाराष्ट्र

Ans- (D) महाराष्ट्र

(Q२०) भारत आणि अमेरिका देशादरम्यान वज्र प्रहार युद्ध अभ्यास-२०२३ कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A)  मणिपूर

(B)  सिक्कीम

(C)  मेघालय

(D)  मिझोराम

Ans- (C) मेघालय

(Q२१) मेघालय येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत आणि अमेरिका यांच्यातील वज्र प्रहार युद्ध अभ्यास-२०२३ ची ही कितवी आवृत्ती आहे?

(A) १४

(B) १३

(C) १२

(D) ११

Ans-(A) १४

(Q२२) कोणता दोन देशा दरम्यान मेघालयात वज्र प्रहार युद्ध अभ्यास २०२३ आयोजित करण्यात आला आहे?Ezoic

(A) भारत आणि पाकिस्तान

(B) चीन आणि अमेरिका

(C) भारत आणि अमेरिका

(D) अमेरिका आणि रशिया

Ans-(C) भारत आणि अमेरिका

(Q२३) साहित्याचा जेसीबी पुरस्कार-२०२३ कोणाला जाहीर झाला आहे?

(A) अनुराधा पाटील

(B) पेरुमल मुरुगन

(C) शशी थरुर

(D) चेतन भगत

Ans-(B) पेरूमल मुरुगन

(Q२४) पेरुमल मुरुगन यांना कोणत्या साहित्यासाठी साहित्याचा जेसीबी पुरस्कार २०२३ जाहीर झाला आहे?

(A)  कदाचित अजूनही

(B) फायर ऑफ ग्लोबल

(C) फायर ऑफ नेचर

(D) फायर बर्ड

Ans-(D) फायर बर्ड

(Q२५) पश्चिम बंगालच्या ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) सौरव गांगुली

(B) शाहरुख खान

(C) मोहम्मद शमी

(D) अमिताभ बच्चन

Ans-(A) सौरव गांगुली