मी तलाठी

Talathi bharti – तलाठी भरती-2023

ताज्या घडामोडी

Current Affairs 24th January 2024 : चालू घडामोडी २४ जानेवारी २०२४

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ जानेवारी २०२४  महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्यात एकूण मतदारांची संख्या किती कोटींवर पोहचली आहे?

(A) ९.१२

(B) ८.१२

(C) ७.१२

(D) ६.३०

Ans-(A) ९.१२

(Q२) महाराष्ट्र राज्यातील १८ ते २९ वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या एकून किती कोटी झाली आहे?

(A) १ कोटी ४० लाख

(B) १ कोटी ७० लाख

(C) १ कोटी ७३ लाख

(D) १ कोटी ५० लाख

Ans-(C) १ कोटी ७३ लाख

(Q३) महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मतदार संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) नागपूर

(B) पुणे

(C) नाशिक

(D) कोल्हापूर

Ans-(B) पुणे

(Q४) महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कमी मतदार संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) हिंगोली

(B) वाशिम

(C) परभणी

(D) सिंधुदुर्ग

Ans-(D) सिंधुदुर्ग

(Q५) केंद्रिय कृषि मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात २०२३-२४ रब्बी हंगामात किती लाख हेक्टर वर गव्हाची पेरणी झाली आहे?

(A) ३३०.९०

(B) ३३५.८०

(C) ३३६.९६

(D) ३३४.५०

Ans-(C) ३३६.९६

(Q६)  भारतीय अन्न महामंडळ च्या माहितीनूसार देशात २०२३-२४ च्या रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन किती दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे?

(A) ११२

(B) ११४

(C) १२५

(D) ११८

Ans-(B) ११४

(Q७) केंद्र सरकारने सोने व चांदीच्या शिक्कक्यावर किती टक्के आयात शुल्क वाढवले आहे?

(A) ५

(B) ६

(C) ७

(D) ८

Ans-(A) ५

(Q८) केंद्र सरकारने सोने व चांदीच्या शिकक्यावर आयात शुल्क १० तक्के वरून किती टक्के केले आहे?

(A) १४

(B) २०

(C) १८

(D) १५

Ans-(D) १५

(Q९) अयोध्या येथे राम मंदिरात प्रतिष्ठापना झालेल्या श्रीरामाच्या मूर्ती ला कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे?

(A) अयोध्या पती

(B) बालक राम

(C) श्रीराम धाम

(D) राम शक्ती

Ans-(B) बालक राम

(Q१०) यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ कोणत्या संकल्पनेवर आधारीत असणार आहे?

(A) भारतीय लोकशाही

(B) अयोध्या पती श्रीराम

(C) डिजिटल इंडीया

(D) भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज

Ans-(D) भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज

(Q११) ICC च्या वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) विराट कोहली

(B) के एल राहुल

(C) रोहित शर्मा

(D) रवींद्र जडेजा

Ans-(C) रोहित शर्मा

(Q१२) ICC ने जाहीर केलेल्या वर्षातील सर्वोत्तम वनडे क्रिकेट संघामध्ये किती भारतीय खेळाडूंचा समावेश आहे?

(A) ६

(B) ७

(C) ८

(D) ५

Ans-(A) ६

(Q१३) ICC ने जाहीर केलेल्या वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी कोणाची निवड झाली आहे?

(A) रोहित शर्मा

(B) बाबर आझम

(C) डेव्हिड वॉर्नर

(D) पॅट कमिन्स

Ans-(D) पॅट कमिन्स

(Q१४) ICC च्या वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेट संघामध्ये किती भारतीय खेळाडूंचा समावेश आहे?

(A) १

(B) २

(C) ३

(D) ४

Ans-(B) २

(Q१५) BCCI चा २०२२-२३ वर्षाचा पॉली उम्रिगर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) के एल राहुल

(C) शुभमन गिल

(D) यशस्वी जैस्वाल

Ans-(C) शुभमन गिल

(Q१६) BCCI चा २०२२-२३ वर्षाचा सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रिय क्रिकेट पटू पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) दीप्ती शर्मा

(B) स्मुर्ती मानधना

(C) शेफाली वर्मा

(D) स्नेह राणा

Ans-(A) दीप्ती शर्मा

(Q१७) देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे?

(A) जयप्रकाश नारायण

(B) कर्पुरी ठाकूर

(C) वी दा सावरकर

(D) नितीश कुमार

Ans-(B) कर्पुरी ठाकूर

(Q१८) कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त एकूण कितवे व्यक्ती ठरले आहेत?

(A) ४९

(B) ४८

(C) ४७

(D) ४५

Ans-(A) ४९

(Q१९) कर्पुरी ठाकूर हे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त कितवे व्यक्ती ठरले आहेत?

(A) १३

(B) १४

(C) १२

(D) १५

Ans-(D) १५

(Q२०) कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न ने सन्मानित होणारे बिहार राज्यातील कितवे नेते ठरले आहेत?

(A) पहिले

(B) दुसरे

(C) तिसरे

(D) चौथे

Ans-(C) तिसरे

(Q २१) नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले कर्पुरी ठाकूर हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?

(A) बिहार

(B) झारखंड

(C) उत्तर प्रदेश

(D) गोवा

Ans–(A) बिहार

(Q २२) भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झालेले कर्पुरी ठाकूर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?

(A) लोकनायक

(B) पंडित

(C) जननायक

(D) नेताजी

Ans-(C) जननायक

(Q २३) भारताचा सर्वोच्च नागरी भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले कर्पुरी ठाकूर यांना छोडो भारत आंदोलनात किती महिने तूरुंगवास झाला होता?

(A) २४

(B) २६

(C) २५

(D) २०

Ans-(B) २६

(Q २४) भारतीय शेअर बाजार जगात कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?

(A) २

(B) ३

(C) ५

(D) ४

Ans-(D) ४

(Q २५) भारतीय शेअर बाजार कोणत्या देशाला मागे टाकून जगात चौथा क्रमांकावर पोहचला आहे?

(A) रशिया

(B) चीन

(C) हाँग काँग

(D) अमेरिका

Ans-(C) हाँग काँग

(Q २६) भारतीय शेअर बाजाराचे मूल्य किती ट्रिलियन डॉलर झाले आहे?

(A) ४.३३

(B) ४.४५

(C) ३.४५

(D) ३.३४

Ans-(A) ४.३३

(Q २७) देशात कोणता दिवस हा राष्ट्रीय बालिका दीन म्हणुन साजरा करतात येतो?

(A) २२ जानेवारी

(B) २३ जानेवारी

(C) २५ जानेवारी

(D) २४ जानेवारी

Ans-(D) २४ जानेवारी

(Q २८) भारतात कोणत्या वर्षापासून दरवर्षी २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दीन म्हणुन साजरा केला जातो?

(A) २००७

(B) २००८

(C) २००९

(D) २००६

Ans-(B) २००८