मी तलाठी

Talathi bharti – तलाठी भरती-2023

ताज्या घडामोडी

Current Affairs 25th January 2024 : चालू घडामोडी २५ जानेवारी २०२४

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणता भारतीय क्रिकेट खेळाडू ICC चा २०२३ वर्षातील सर्वोत्तम टी २० क्रिकेटपटू ठरला आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) यशस्वी जैस्वाल

(C) रचीन रवींद्र

(D) ग्लेन मॅक्सवेल

Ans-(A) सूर्यकुमार यादव

(Q२) भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव हा सलग कितव्यांदा ICC चा वर्षातील सर्वोत्तम टी २० खेळाडू ठरला आहे?

(A) तिसऱ्यांदा

(B) पाचव्यांदा

(C) दुसऱ्यांदा

(D) चौथ्यादा

Ans-(C) दुसऱ्यांदा

(Q३) भारताची एकूण मतदारांची संख्या किती कोटींवर पोहचली आहे?

(A) ९६.७०

(B) ९४.५०

(C) ९५.६०

(D) ९८.९०

Ans-(B) ९४.५०

(Q४) देशात दरवर्षी २५ जानेवारी रोजी कोणता दीन साजरा करण्यात येतो?

(A) राष्ट्रीय युवा दिन

(B) राष्ट्रीय बाल दिन

(C) राष्ट्रीय महिला दिन

(D) राष्ट्रीय मतदार दिन

Ans-(D) राष्ट्रीय मतदार दिन

(Q५) देशात कोणत्या वर्षापासून २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणुन साजरा करतात येतो?

(A) २०१२

(B) २०१०

(C) २०११

(D) २०१३

Ans-(C) २०११

(Q६) २०२४ वर्षातील राष्ट्रीय मतदार दिनाची थीम काय आहे?

(A) vote for India

(B) nothing like voting I vote for sure

(C) vote for youth

(D) vote for feature India

Ans-(B) nothing like voting I vote for sure

(Q७) जगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये कोणती कंपनी प्रथम स्थानावर आहे?

(A) अमेझॉन

(B) TCS

(C) फॉक्सकॉन

(D) वॉलमार्ट

Ans-(D) वॉलमार्ट

(Q८) जगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये भारतीय कंपनी TCS कितव्या क्रमांकावर आहे?

(A) ८

(B) ४

(C) ७

(D) ६

Ans-(A) ८

(Q९) RBI च्या आकडेवारीनुसार देशात एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ काळात किती अब्ज डॉलर FDI आला आहे?

(A) १३.६०

(B) १३.५४

(C) १४.५५

(D) १४.७६

Ans-(B) १३.५४

(Q१०) RBI च्या आकडेवारीनुसार देशात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत देशात सर्वाधिक FDI कोणत्या देशाकडून आला आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) सिंगापुर

(D) मॉरिशस

Ans-(D) मॉरिशस

(Q११) RBI च्या आकडेवारीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत मॉरिशस देशातून भारतात सर्वाधिक किती टक्के परकीय गुंतवणूक झाली आहे?

(A) ७०.८

(B) ६७.८

(C) ६९.९

(D) ६५.५

Ans-(C) ६९.९

(Q१२) एस अँड पी ग्लोबल व्दारे संकलित देशाचा PMI निर्देशांक जानेवारी महिण्यात किती वर पोहचला आहे?

(A) ६१

(B) ५६

(C) ६०

(D) ५५

Ans-(A) ६१

(Q१३) जानेवारी महिण्यात वस्तू उत्पादन क्षेत्राचा PMI निर्देशांक किती झाला आहे?

(A) ५५.७

(B) ४५.५

(C) ४४.६

(D) ५६.९

Ans-(D) ५६.९

(Q१४) देशात चालू महिन्यांत सर्वाधिक रोजगानिर्मिती कोणत्या क्षेत्रात झाली आहे?

(A) उद्योग

(B) सेवा

(C) कृषी

(D) माहिती तंत्रज्ञान

Ans-(B) सेवा

(Q१५) भारताची कच्चा तेलाची आयात किती दशलक्ष टनावर पोहचली आहे?

(A) २२२.३

(B) २३४.५

(C) ३३२.६

(D) ३३३.६

Ans-(A) २२२.३

(Q१६) श्री रामाच्या माता कोषल्या यांचे देशांतील एकमेव मंदीर कोणत्या राज्यांतील चंदखुरी गावात आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) छत्तीसगढ

(D) उत्तरप्रदेश

Ans-(C) छत्तीसगढ

(Q१७) यूक्रेन आणि राशिया यांच्या युद्धाला किती दिवस पुर्ण झाले आहेत?

(A) ६००

(B) ७००

(C) ५००

(D) ८००

Ans-(B) ७००

(Q१८) कोणत्या भारतीय टेनीस पटू ने आंतरराष्ट्रिय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) रोहन बोपण्णा

(B) लिएंडर पेस

(C) महेश भूपती

(D) युकी भांब्री

Ans-(A) रोहन बोपण्णा

(Q१९) आंतरराष्ट्रिय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावणारा रोहन बोपण्णा हा कितवा भारतीय टेनीस पटू ठरला आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) तिसरा

(D) चौथा

Ans-(D) चौथा

(Q२०) रोहन बोपण्णा हा ४३ व्या वर्षी आंतरराष्ट्रिय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहचणार कितवा खेळाडू ठरला आहे?

(A) दुसरा

(B) चौथा

(C) पहिला

(D) तिसरा

Ans-(C) पहिला

(Q २१) भारतीय खेडेगावातील पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या कोणत्या डॉक्युमेंट्रीला २०२४ च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे?

(A) टू किल a टायगर

(B) white elephant

(C) भारतीय खेडे

(D) Village Life of India

Ans-(A) टू किल a टायगर

(Q २२) देशात कोणत्या राज्यात २४ व २५ जानेवारी २०२४ रोजी ऑरेंज उत्सव आयोजित करण्यात आला आहे?

(A) बिहार

(B) आसाम

(C) नागालँड

(D) मणिपूर

Ans-(C) नागालँड

(Q २३) २०२४ वर्षाचा सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार संस्थात्मक श्रेनीतून कोणत्या राज्यातील ६० पॅराशूट फील्ड हॉस्पिटल ला जाहीर झाला आहे?

(A) गुजरात

(B) उत्तरप्रदेश

(C) झारखंड

(D) मेघालय

Ans-(B) उत्तरप्रदेश

(Q २४) G ७७ गटाची तिसरी शिखर परिषद कोणत्या देशांत होत आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) दक्षिण आफ्रिका

(D) युगांडा

Ans-(D) युगांडा

(Q २५) अँन अनकॉमेन लव्ह: द अर्ली लाईफ ऑफ सुधा मूर्ती अँड नारायण मूर्ती या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

(A) शशी थरुर

(B) सुधा मूर्ती

(C) चित्रा बॅनर्जी दिवाकरूनी

(D) राकेश कुमार

Ans-(C) चित्रा बॅनर्जी दिवाकरुनी

(Q २६) नवी दिल्लीतून कोनाच्या हस्ते  हमारा संविधान, हमारा सन्मान हे अभियान सुरु करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) जगदीप धनखड

(C) अमित शहा

(D) नितीन गडकरी

Ans-(B) जगदीप धनखड