मी तलाठी

Talathi bharti – तलाठी भरती-2023

ताज्या घडामोडी

Current Affairs 27th January 2024 : चालू घडामोडी २७ जानेवारी २०२४

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आंतरराष्ट्रिय सीमा शुल्क दिवस कधी साजरा केला जातो?

(A) २६ जानेवारी

(B) २७ जानेवारी

(C) २८ जानेवारी

(D) २९ जानेवारी

Ans-(A) २६ जानेवारी

(Q२) २०२४ मध्ये किती व्यक्तींना कीर्ती चक्र पुरस्कार जाहीर झाले आहेत?

(A) ५

(B) ४

(C) ३

(D) ६

Ans-(D) ६

(Q३) २०२४ या वर्षी महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत?

(A) १२

(B) १५

(C) १८

(D) २०

Ans-(C) १८

(Q४) महाराष्ट्रातील कोणत्या धावपटू ला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे?

(A) कविता राऊत

(B) अविनाश साबळे

(C) रुद्र पाटील

(D) ललिता बाबर

Ans-(B) अविनाश साबळे

(Q५) केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने केलेल्या सर्व्हेनुसार देशांत नोंदणीकृत विद्यापीठाची संख्या किती आहे?

(A) १२४४

(B) १३४५

(C) ११४६

(D) ११६८

Ans-(D) ११६८

(Q६) भारताचे माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) पद्मश्री

(B) पद्मभूषण

(C) पद्मविभूषण

(D) भारतरत्न

Ans-(C) पद्मविभूषण

(Q७) एम. व्यंकय्या नायडू यांना नुकताच पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या कालावधीत भारताचे उपराष्ट्रपती होते?

(A) २००५-२०१०

(B) २०१७-२०२२

(C) २०१२-२०१७

(D) २००४-२००९

Ans-(B) २०१७-२०२२

(Q८) राम नाईक यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी २०२४ चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) सामाजिक सेवा

(B) कला

(C) साहित्य

(D) विज्ञान

Ans-(A) सामाजिक सेवा

(Q९) राम नाईक यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषवले आहे?

(A) बिहार

(B) राजस्थान

(C) उत्तरप्रदेश

(D) गुजरात

Ans-(C) उत्तरप्रदेश

(Q१०) चेक पॉईंट कंपनीच्या अहवालानुसार भारतात सायबर हल्ल्यात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १४

(B) १५

(C) १७

(D) १८

Ans-(B) १५

(Q११) शंकरबाबा पापळकर यांना २०२४ वर्षाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कोणत्या राज्याशी सबंधित आहेत?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) गोवा

(D) मध्यप्रदेश

Ans-(A) महाराष्ट्र

(Q१२) महाराष्ट्र राज्यातील शंकरबाबा पापळकर यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) वैद्यकीय

(B) कला

(C) पत्रकारिता

(D) समाजसेवा

Ans-(D) समाजसेवा

(Q१३) कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला freedom of the city of London award ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) रवी वर्मा

(B) अजित मिश्रा

(C) रिंकू सिंग

(D) राकेश तिवारी

Ans-(B) अजित मिश्रा

(Q१४) अशियान शॉटगन चॅम्पियनशिप २०२४ कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) कुवेत

(B) नवी दिल्ली

(C) दुबई

(D) पॅरिस

Ans-(A) कुवेत

(Q१५) अशियन शॉटगन चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने एकून किती पदके जिंकली आहेत?

(A) ६

(B) ७

(C) ९

(D) ८

Ans-(D) ८

(Q१६) आशियान शॉटगन चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ५

Ans-(C) १

(Q१७) khelo इंडीया युथ गेम्स २०२४ स्पर्धा १९ ते ३१ जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित केल्या आहेत?

(A) तामिळनाडू

(B) बिहार

(C) केरळ

(D) गोवा

Ans-(A) तामिळनाडू

(Q१८) रोहन बोपण्णा यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) क्रिकेट

(B) कबड्डी

(C) हॉकी

(D) टेनिस

Ans-(D) टेनिस