मी तलाठी

Talathi bharti – तलाठी भरती-2023

ताज्या घडामोडी

Current Affairs 29th January 2024 : चालू घडामोडी २९ जानेवारी २०२४

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या राज्याच्या NCC ने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर २०२३-२४ चे विजेतेपद पटकावले आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) राजस्थान

(D) केरळ

Ans-(A) महाराष्ट्र

(Q२) महाराष्ट्र राज्याच्या NCC पथकाने सलग कितव्यांदा देशातील सर्वोत्तम संचलयानाचा बहुमान मिळवला आहे?

(A) १

(B) २

(C) ३

(D) ४

Ans-(C) ३

(Q३) खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला शुभेदार बनल्या आहेत?

(A) अवणी चतुर्वेदी

(B) प्रीती रजक

(C) राणी बंग

(D) पूनम सिन्हा

Ans-(B) प्रीती रजक

(Q४) भारताच्या कोणत्या टेनिसपटूने ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) विजय अमृतराज

(B) सुमित नागल

(C) रमेश कृष्णा

(D) रोहन बोपण्णा

Ans-(D) रोहन बोपण्णा

(Q५) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा कोण सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे?

(A) लियंडर पेस

(B) महेश भूपती

(C) रोहन बोपण्णा

(D) आनंद अमृतराज

Ans-(C) रोहन बोपण्णा

(Q६) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा २०२४ मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) मारिया शारापोव्हा

(B) अरिना सबालेंका

(C) सानिया मिर्झा

(D) सेरेना विल्यम्स

Ans-(B) अरिना सबालेंका

(Q७) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकणारी अरीना सबालेंका कोणत्या देशाची टेनिस खेळाडू आहे?

(A) बेलारूस

(B) रशिया

(C) इराण

(D) चीन

Ans-(A) बेलारूस

(Q८) ISSF विश्वचसक नेमबाजी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) भारत

(B) अमेरिका

(C) चीन

(D) कैरो

Ans-(D) कैरो

(Q९) कैरो येथे सुरु असलेल्या विश्वचसक नेमबाजी स्पर्धेत १० मीटर पिस्तूल मिश्र गटात भारताच्या रिदम सांगवान आणि उज्जल या जोडीने कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) ब्राँझ

(D) कोणतेही नाही

Ans-(B) सुवर्ण

(Q१०) प्रथम श्रेणी क्रिकेटच्या २५२ वर्षाच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वात वेगवान त्रिशतक झळकावले आहे?

(A) शिवम दुबे

(B) अर्शीन कुलकर्णी

(C) ऋतुराज गायकवाड

(D) तन्मय अगरवाल

Ans-(D) तन्मय अगरवाल

(Q११ हैद्राबाद च्या तन्मय अगरवाल ने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान किती चेंडू मध्ये त्रिशतक झळकावन्याचा विक्रम केला आहे?

(A) १४०

(B) १४८

(C) १४७

(D) १५०

Ans-(C) १४७

(Q१२) रोहन बोपण्णा हा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावनारा कितवा भारतीय टेनिसपटू ठरला आहे?

(A) तिसरा

(B) पहिला

(C) दुसरा

(D) चौथा

Ans-(A) तिसरा

(Q१३) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी कोणत्या टॅग लाइन चे अनावरण केले आहे?

(A) election of India

(B) निवडणुक लोकशाहीचा उत्सव

(C) भयमुक्त चूनाव

(D) चुनाव का पर्व देश का गर्व

Ans-(D) चुनाव का पर्व देश का गर्व.

(Q१४) technology scientist प्रभाकर देवधर यांचे निधन झाले. ते केंद्र सरकारच्या कोणत्या आयोगाचे माजी अध्यक्ष होते?

(A) सामाजिक आयोग

(B) इलेक्ट्रॉनिक आयोग

(C) निवडणुक आयोग

(D) इतर मागासवर्गीय आयोग

Ans-(B) इलेक्ट्रॉनिक आयोग

(Q१५) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आरिना संबालेंका हिने कोणत्या देशाच्या क्वीन बेन झेंग चा पराभव केला?

(A) चीन

(B) भारत

(C) रशिया

(D) जपान

Ans-(A) चीन

(Q१६) नितीश कुमार यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे?

(A) ८

(B) ७

(C) ९

(D) ६

Ans-(C) ९

(Q१७) नितीश कुमार यांनी नवव्यांदा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे?

(A) केरळ

(B) बिहार

(C) गोवा

(D) तामिळनाडू

Ans-(B) बिहार

(Q१८) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा २०२४ चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) यानिक सिन्नर

(B) रोहन बोपण्णा

(C) डॅनियल मेदवेदेव

(D) नोव्हाक जोकोव्हिच

Ans-(A) यानिक सिन्नर

(Q१९) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धा २०२४ चे पुरूष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा यानिक सिन्नर हा कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे?

(A) रशिया

(B) भारत

(C) इराण

(D) इटली

Ans-(D) इटली

(Q२०) ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावनारा यानिक सिन्नर हा इटली चा कितवा खेळाडू ठरला आहे?

(A) दुसरा

(B) तिसरा

(C) पहिला

(D) चौथा

Ans-(C) पहिला

(Q २१) एलन मस्क यांना मागे टाकून कोण जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत?

(A) बर्नाड अर्नोल्ट

(B) वारण बफे

(C) मुकेश अंबानी

(D) बिल गेट्स

Ans-(A) बर्नाड अर्नोल्ट

(Q २२) पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे?

(A) नरेंद्र सिंह तोमर

(B) नरहरी झिरवाळ

(C) राहुल नार्वेकर

(D) दिलीप वळसे पाटील

Ans-(C) राहुल नार्वेकर

(Q २३) ८४ वी अखिल भारतीय पिठासीन अधिकार व सचिव परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?

(A) नवी दिल्ली

(B) मुंबई

(C) कोलकाता

(D) चेन्नई

Ans-(B) मुंबई

(Q २४) मुंबई येथे महाराष्ट्र  विधिमंडळात आयोजित करण्यात आलेल्या ८४ व्या अखिल भारतीय पिठासीन अधिकारी व सचिव परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) जगदीप धनखड

(B) नरेंद्र मोदी

(C) द्रौपदी मुर्मू

(D) ओम बिर्ला

Ans-(D) ओम बिर्ला

(Q २५) FIH हॉकी फाईव्ह महिला विश्वचसक स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) इंग्लंड

(B) सिंगापुर

(C) भारत

(D) चीन

Ans-(C) भारत

(Q २६) FIH हॉकी फाईव्ह महिला विश्वचसक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

(A) मलेशिया

(B) जर्मनी

(C) नेपाळ

(D) नेदरलँड

Ans-(D) नेदरलँड

(Q २७) ६९ व्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) गांधीनगर

(C) दिल्ली

(D) हैद्राबाद

Ans-(B) गांधीनगर

(Q २८) ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कारा मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे?

(A) १२ वी फेल

(B) अनिमल

(C) जवान

(D) फायटर

Ans-(A) १२ वी फेल

(Q २९) ६९ व्या फिल्म फेअर पुरस्कारा मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) रणवीर सिंग

(B) अजय देवगण

(C) विक्की कौशल

(D) रणबीर कपूर

Ans-(D) रणबीर कपूर

(Q ३०) ६९ व्या  फिल्म फेअर पुरस्कारा मध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?

(A) जया बच्चन

(B) डेव्हिड धवन

(C) जॉकी श्रॉफ

(D) रेखा राव

Ans-(B) डेव्हिड धवन

(Q ३१) ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) आलिया भट्ट

(B) कृती सेनन

(C) रश्मिका मंदना

(D) दीपिका पदुकोण

Ans-(A) आलिया भट्ट

(Q ३२) महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय कोठे होणार आहे?

(A) मुंबई

(B) नाशिक

(C) पुणे

(D) कोल्हापूर

Ans-(C) पुणे

(Q ३३) कोणत्या देशाने महदा, केहान-२ व हल्फ या तीन उपग्रहाची यशस्वी चाचणी घेतली आहे?

(A) इराक

(B) इराण

(C) पाकिस्तान

(D) नेपाळ

Ans-(B) इराण

(Q ३४) टाटा आणि कोणत्या देशाची कंपनी एअरबस यांच्यात हेलिकॉप्टर निर्मिती करण्यासाठी करार झाला आहे?

(A) फ्रान्स

(B) अमेरिका

(C) जर्मनी

(D) दक्षिण आफ्रिका

Ans-(A) फ्रान्स

(Q ३५) टाटा आणि फ्रान्स कंपनी एअरबस संयुक्त पणे कोणत्या हेलिकॉप्टर ची निर्मिती करणार आहेत?

(A) H १३०

(B) H १२३

(C) H १२८

(D) H १२५

Ans-(D) H १२५

(Q ३६) ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या दुहेरीचे विजेतेपद मिळवणारी ३८ वर्षीय सेह सु वेई ही कितवी सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरली आहे?

(A) पहिली

(B) तिसरी

(C) दुसरी

(D) चौथी

Ans-(C) दुसरी

(Q ३७) वेस्ट इंडिज देशाच्या क्रिकेट संघाने किती वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट सामना जिंकला आहे?

(A) २५

(B) २७

(C) ३०

(D) ३२

Ans-(B) २७