मी तलाठी

Talathi bharti – तलाठी भरती-2023

ताज्या घडामोडी

Current Affairs 30th January 2024 : चालू घडामोडी ३० जानेवारी २०२४

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० जानेवारी २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतीय क्रिकेट संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावरून कितव्या क्रमांकावर घसरण झाली आहे?

(A) ५

(B) ४

(C) ६

(D) ३

Ans-(A) ५

(Q२) जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) इंग्लंड

(B) श्रीलंका

(C) ऑस्ट्रेलिया

(D) दक्षिण आफ्रिका

Ans-(C) ऑस्ट्रेलिया

(Q३) महाराष्ट्र शासनाने हरित हायड्रोजन निर्मितीसाठी किती लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत?

(A) २.६७

(B) २.७६

(C) २.३४

(D) २.९०

Ans-(B) २.७६

(Q४) ISSF नेमबाजी विश्वचसक स्पर्धेत भारताच्या सोनम मसकर हिने कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) सुवर्ण

(C) कोणतेही नाही

(D) रौप्य

Ans-(D) रौप्य

(Q५) असियान गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) लाओस

(D) रशिया

Ans-(C) लाओस

(Q६) कर्नाटक सरकारचा कवी सिध्दलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) भालचंद्र नेमाडे

(B) उत्तम कांबळे

(C) राजेश पाटील

(D) मधू मंगेश कर्णिक

Ans-(B) उत्तम कांबळे

(Q७) ज्येष्ठ साहित्यिक ऊत्तम कांबळे यांना कोणत्या राज्य सरकारचा कवी सिद्धलिंगय्या यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) कर्नाटक

(B) बिहार

(C) उत्तर प्रदेश

(D) हरियाणा

Ans-(A) कर्नाटक

(Q८) हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे?

(A) राजस्थान

(B) गोवा

(C) पंजाब

(D) महाराष्ट्र

Ans-(D) महाराष्ट्र

(Q९) महाराष्ट्र सरकारने हरित हायड्रोजन धोरण २०२३ नुसार २०३० पर्यंत किती किलो टन पर अनम हायड्रोजन निर्मितीचे उद्दीष्ट ठेवले आहे?

(A) ६००

(B) ५००

(C) ४००

(D) ३००

Ans-(B) ५००

(Q१०) २०२४ च्या अर्थसंकल्पीय  अंदाजानुसार देशाची सार्वजनिक क्षेत्रातील एकून भांडवली गुंतवणूक किती लाख कोटी रुपयांवर गेली आहे?

(A) १२.६

(B) १५.७

(C) १७.५

(D) १८.६

Ans-(D) १८.६

(Q११) महाराष्ट्र राज्याच्या स्टील उद्योगात जगाची आघाडीची कंपनी अर्सेकर मित्तल किती हजार कोटींची गुंतवणुक करणार आहे?

(A) ५०

(B) ६०

(C) ४०

(D) ३०

Ans-(C) ४०

(Q१२) भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा याने कोणत्या देशातील बॉक्सिंग स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे?

(A) अमेरिका

(B) जपान

(C) जर्मनी

(D) सिंगापुर

Ans-(A) अमेरिका

(Q१३) भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा याने अमेरिकेतील बॉक्सिंग स्पर्धेत किती किलो वजनी गटात विजेतेपद पटकावले आहे?

(A) ७८

(B) ७०

(C) ७७

(D) ७५

Ans-(D) ७५

(Q१४) मिलन २०२४ हा नौसेनेचा युद्ध अभ्यास भारतात कोठे होणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) मुंबई

(C) विशाखापट्टणम

(D) हैद्राबाद

Ans-(C) विशाखापट्टणम

(Q१५) भारतीय नौसेनेचा मिलन २०२४ हा युद्ध सराव कोणत्या कालावधीत विशाखापट्टणम येथे होणार आहे?

(A) १९ ते २५ फेब्रुवारी

(B) १९ ते २७ फेब्रुवारी

(C) २० ते २६ फेब्रुवारी

(D) २० ते २८ फेब्रुवारी

Ans-(B) १९ ते २७ फेब्रुवारी

(Q१६) फेब्रुवारी महिन्यात इस्रो व्दारे प्रक्षेपित करण्यात येणारा INSAT-3D हा उपग्रह कशा संबंधी आहे?

(A) हवामान

(B) कृषी

(C) शिक्षण

(D) तंत्रज्ञान

Ans-(A) हवामान

(Q१७) सांभर महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात राज्यात करण्यात आले होते?

(A) बिहार

(B) आसाम

(C) राजस्थान

(D) महाराष्ट्र

Ans-(C) राजस्थान

(Q१८) भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच स्थापनेचे कोणते महोत्सवी वर्ष साजरे केले?

(A) हीरक

(B) अमृत

(C) रौप्य

(D) सुवर्ण

Ans-(B) अमृत

(Q१९) भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे नविन संकेतस्थळ इंग्लिश आणि कोणत्या भाषेत असणार आहे?

(A) हिंदी

(B) मराठी

(C) बंगाली

(D) गुजराती

Ans-(A) हिंदी

(Q२०) कोणता स्टार्टअप हा देशातील पहिला युनिकॉर्न स्टार्टअप ठरला आहे?

(A) ब्लू स्मार्ट

(B) byjus

(C) फिनटेक

(D) कृत्रिम

Ans-(D) कृत्रिम

(Q २१) देशातील पहिल्या युनिकॉर्न कृत्रिम या स्टार्ट अप चा संस्थापक कोण आहे?

(A) रतन टाटा

(B) भावेश अगरवाल

(C) मुकेश अंबानी

(D) सुंदर पिचाई

Ans-(B) भावेश अगरवाल

(Q २२) रामकृष्ण नायक यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या चळवळीची सबंधित होते?

(A) नाट्य

(B) आरक्षण

(C) कृषी

(D) कामगार

Ans-(A) नाट्य

(Q २३) रामकृष्ण नायक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकांची निर्मिती केली आहे?

(A) रायगडाला जेव्हा जाग येते

(B) नटसम्राट

(C) संध्या छाया

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(D) वरीलपैकी सर्व