मी तलाठी

Talathi bharti – तलाठी भरती-2023

तलाठी भरती परीक्षेच्या तयारीसाठी आम्ही आपल्याला विषयानुसार सराव प्रश्न पत्रिका दिलेल्या आहेत . पुढे दिलेल्या बटन वर क्लिक केल्यावर प्रश्न पत्रिकेचे पेज ओपन होईल 

प्रश्न सोडविण्यासाठी १० मिनिटांची वेळ दिलेली आहे.
सबमिट केल्यानंतर तुमचा रिजल्ट दिसेल

Maha Talathi Syllabus for General Knowledge (सामान्य ज्ञान)

 • महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास (History of Maharashtra and India) * पंचायतराज व राज्यघटना (Panchayat Raj and Constitution) * भारतीय संस्कृती (Indian culture) *  भौतिकशास्त्र (Physics) * रसायनशास्त्र (Chemistry) * जीवशास्त्र (Biology) * महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य (The work of social reformers in Maharashtra) * भारताच्या शेजारील देशांची माहिती (Information of neighboring countries of India)

 • Maharashtra Talathi Exam Syllabus for Mathematics (अंकगणित)

  • गणित – अंकगणित
  • बेरीज
  • वजाबाकी
  • गुणाकार
  • भागाकार
  • काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
  • सरासरी
  • चलन
  • मापनाची परिणामी
  • घड्याळ.

महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती २०२३.

 • एकूण रिक्त पदे: 4644 पदे
 •  
 • शैक्षणिक पात्रताकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
 • वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
 • वेतन/ मानधन:रु, 25,500/- ते रु. 81,100/-.
 • अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन.
 • अर्ज शुल्कखुलाप्रवर्ग₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)₹900/-.
 •  
 • ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 26 जून २०२३.
 •  
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै २०२३.
 • Maharashtra Revenue and Forest Department Talathi Syllabus for English (इंग्रजी)

  • Vocabulary
  • Synonyms, Autonyms
  • Proverbs
  • Tense & Kinds Of Tense,
  • Question Tag
  • Use Proper Form Of Verb
  • Spot The Error
  • Punctuation
  • Fill in the blanks in the sentence
  • Voice
  • Verbal Comprehension Passage Etc
  • Spelling
  • Sentence
  • Narration
  • Structure
  • One Word Substitution
  • Article
  • Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
  • Phrases.